2527 5374, 2529 9685    |    info@msobcfdc.org
   
   

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित

MAHARASHTRA STATE OBC FINANCE & DEVELOPMENT CORPORATION LTD


उपकंपनी - शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ

विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग(महाराष्ट्र शासनाचा उपक्रम)


चालू घडामोडी

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय इतर मागासवर्ग कल्याण समितीच्या अभ्यास दौरा कार्यक्रमांतर्गत दि.३१ जानेवारी, २०१८ रोजी महामंडळाचे मुख्यालय, चेंबूर येथे मा. आ. श्री. सुभाष साबणे, वि.स.स. तथा समिती प्रमुख याच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सन्माननीय "समितीप्रमुख" तसेच इतर मान्यवर समिती सदस्य आणि विधानभवनातील अधिकाऱ्यांचे स्वागत करतांना महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रफुल्ल ठाकूर, महाव्यवस्थापक श्री. सर्जेराव घाडगे व महामंडळाचे इतर उपस्थित अधिकारी.


श्री. प्रफुल्ल ठाकूर, अवर सचिव, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभाग, मंत्रालय, यांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या
मा. व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारल्यानंतर दि. २६.०९.२०१७ रोजी मा. ना. श्री. मदन येरावार, राज्यमंत्री, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभाग तथा महामंडळाचे उपाध्यक्ष यांची त्यांचे मंत्रालयातील दालनात भेट घेतली,त्याप्रसंगी ......... सोबत महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. सर्जेराव घाडगे.


मा. श्री. जे. पी. गुप्ता (भा.प्र. से.), सचिव, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभाग, यांचे मंत्रालयातील नुतनीकरण केलेल्या दालनाचे दि.२६.०९.२०१७ रोजी उद्घाटन प्रसंगी त्यांचे अभिनंदन करतांना विभागाचे सहसचिव श्री. भा. र. गावित, अवर सचिव तथा महामंडळाचे मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रफुल्ल ठाकूर तसेच विभागाचे उपस्थित इतर अधिकारी व कर्मचारी.


विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभागाच्या कार्यालयीन आदेश क्रमांक इमाव-२०१२/प्र.क्र.४१०/महामंडळे, दि. २३ ऑगस्ट, २०१७ नुसार विभागाचे अवर सचिव श्री. प्रफुल्ल ठाकूर यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारल्यानंतर मा.ना.प्रा. राम शिंदे, मा. मंत्री, जलसंधारण, राजशिष्टाचार व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभाग तथा महामंडळाचे मा. अध्यक्ष यांची भेट घेतली, त्याप्रसंगी........................


विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभागाच्या कार्यालयीन आदेश क्रमांक इमाव-२०१२/प्र.क्र.४१०/महामंडळे, दि. २३ ऑगस्ट, २०१७ नुसार श्री. प्रफुल्ल ठाकूर, अवर सचिव, विजाभज, इमाव आणि विमाप्र कल्याण विभाग यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार मावळते व्यवस्थापकीय संचालक श्री. अजिंक्य बगाडे यांचेकडून स्विकारला. त्याप्रसंगी मुख्यालयात श्री. प्रफुल्ल ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करताना श्री. अजिंक्य बगाडे व महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. सर्जेराव घाडगे.


महामंडळाच्या संचालक मंडळाची ७७ वी बैठक दिनांक ०८/०८/२०१७ रोजी मा. ना. प्रा. राम शिंदे, मा. मंत्री, जलसंधारण, राजशिष्टाचार व वि. जा. भ. ज., इ. मा. व. व वि. मा. प्र. कल्याण विभाग तथा मा. अध्यक्ष, म. रा. इमाविवि महामंडळ यांचे मंत्रालय येथील दालनात संपन्न झाली. सदर बैठकीस शासनाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभागाचे मा. मंत्री तथा मा. अध्यक्ष तसेच मा. ना. श्री. मदन येरावार, मा. राज्यमंत्री तथा महामंडळाचे मा. उपाध्यक्ष तसेच विभागाचे मा. सचिव श्री. जे. पी. गुप्ता (भा.प्र.से.), अन्य मान्यवर संचालक आणि महामंडळाचे मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. अजिंक्य बगाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.


"भारतरत्न डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" दि. ०८ एप्रिल, २०१७ ते दि. १४ एप्रिल २०१७ या कालावधीत मुख्यालय तसेच जिल्हा कार्यालयांमध्ये साजरा करण्यात आला. दि. १४ एप्रिल, २०१७ रोजी महामंडळाच्या चेंबूर येथील मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सप्ताहाची सांगता करण्यात आली, त्याप्रसंगी महामंडळाचे उपस्थित अधिकारी व कर्मचारी.

मुख्यालय


धुळे


गोंदिया


कोल्हापूर


नांदेड


नंदुरबार


नाशिक


पालघर


पुणे


सातारा


ठाणे


मुख्य कार्यालय

मुंबई

प्रशासकीय भवन, ४ था मजला,रामकृष्ण चेंबूरकर मार्ग,चेंबूर, मुंबई ४०००७१
दूरध्वनी. 2527 5374 | 2529 9685
फॅक्स 2522 9219

क्षेत्रिय कार्यालय

नाशिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी-विंग, पहिला मजला,
नासर्डी पुलाजवळ,नाशिक-पुणे रोड, नाशिक,
दूरध्वनी (0253) 2236073,
फॅक्स 223 6071

आमची जिल्हा कार्यालये

कोकण विभाग

 • मुंबई शहर
 • मुंबई उपनगर
 • ठाणे
 • पालघर
 • रायगड
 • रत्नागिरी
 • सिंधुदुर्ग
 • 022-26591335
 • 022-26591335
 • 9969086066
 • 8976830211
 • 02141-224448
 • 02352-228470
 • 02362-228119

पुणे विभाग

 • पुणे
 • सातारा
 • सांगली
 • सोलापूर
 • कोल्हापूर
 • 020-26612504
 • 02162-239984
 • 0233-2321513
 • 0217-2312595
 • 0231-2653512

नाशिक विभाग

 • नाशिक
 • धुळे
 • जळगाव
 • अहमदनगर
 • नंदुरबार
 • 0253-2236142
 • 02562-278497
 • 0257-2261918
 • 0241-2450030
 • 02564-210062

औरंगाबाद विभाग

 • औरंगाबाद
 • जालना
 • परभणी
 • उस्मानाबाद
 • बीड
 • नांदेड
 • लातूर
 • हिंगोली
 • 0240-2341544
 • 02482-223420
 • 02452-227615
 • 02472-223863
 • 02442-232624
 • 02462-220865
 • 02382-253334
 • 02456-224442

अमरावती विभाग

 • अमरावती
 • बुलढाणा
 • यवतमाळ
 • अकोला
 • वाशिम
 • 0721-2550339
 • 07262-248285
 • 07232-243052
 • 0724-2410221
 • 07252-231665

नागपूर विभाग

 • नागपूर
 • वर्धा
 • भंडारा
 • चंद्रपुर
 • गोंदिया
 • गडचिरोली
 • 0712-2225881
 • 07152-232881
 • 07184-260483
 • 07172-262420
 • 07182-234037
 • 07132-223024
View All
© हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित. | साइट मॅप | संपर्क करा Honoured for india by affix center